विविध विकास कामांबरोबर अद्ययावत रक्तपेढी साठी १ कोटी ६८ लाखांचा निधी : महीला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे
रायगड : रोहा अष्टमी नगरपरिषदेच्या हद्दीत अष्टमी येथील अद्ययावत रक्तपेढीसाठी १ कोटी ६८ तालुक्यातील मौजे सोनसडे येथील डोंगरी विकास कार्यक्रमांतर्गत सोनसडे सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन करण्यात आले. तळा तालुक्यातील मौजे बोरघर हवेली येथील डोंगरी विकास कार्यक्रमांतर्गत बोरघर हवेली सामाजिक सभागृह बांधण्याच्या कामाचे भूमिपूजन.




