Saturday, May 2, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

चंद्रपूरात झळकले सुरेश पाईकरावचे भावी आमदार कीचे बॅनर

चंद्रपूर : सफेद झंडा कामगार संघटना संस्थापक अध्यक्ष सुरेश मल्हारी पाईकराव यांचे चंद्रपूरमध्ये‘भावी आमदार’ असे बॅनर झळकले आहेत. त्यामुळे सुरेश मल्हारी पाईकराव हे 71चंद्रपूर विधानसभेची निवडणूक लढविणार असल्याचे निश्चित झाल्याची चर्चा आहे. मात्र, पाईकराव हे कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढविणार, याची उत्सुकता कायम आहे.

सुरेश मल्हारी पाईकराव चंद्रपूर तालुक्यातील घुग्घुस येथील रहिवासी आहे. त्यामुळे
पाईकराव यांना आपला स्थानिक माणुस म्हणुन जनतेमध्ये त्यांना प्रतिसाद मिळत आहे. असे दिसुन येत आहे. दरम्यान संस्थापक अध्यक्ष सुरेश मल्हारी पाईकराव यांचे चंद्रपूर शहरात भावी आमदार म्हणून फ्लेक्स झळकले आहेत. लोकसभा निवडणुकीपासून सुरेश मल्हारी पाईकराव हे नेत्यांच्या संपर्कात आहेत. चंद्रपूर भावी आमदार असे बॅनर झळकल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. यावरून चंद्रपूरात सुरेश पाईकराव यांची विधानसभेची तयारी सुरू आहे, असे मानले जात आहे.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News