घुग्घुस (चंद्रपूर) : वार्ड नं. ६ मध्ये सेवेनहिहल्स ते जनता विद्यालय रस्त्याचे पुनर्बाधणीसाठी कारण रस्त्याची उंची कमी असल्याने व रस्त्यावरील सांडपाणी जमा असल्याने जागोजागी खडे पडले व पाउसात टोगर भर पाण्यातून विद्यार्थी शिक्षक वार्ड वासी येजा करणे होत आहे. तरी लवकरात लवकर चौकशी करून कार्यवाही करण्यात यावी. तसेच सेवेनहिल्स मागील बागीच्याचे व्यवस्थापना नीट करण्यात यावे. कारण बगीच्या सभोवताल घाणीचे साम्राज्य निर्माण आहे. तसेच बगीच्यातील दिवाबत्ती बंद आहे. तसेच दारू पिऊन लोकांचा अड्डा बनला आहे. त्याकरिता महिला व मुलीना से सुरक्षित वातावरण आहे, त्याचे योग्य व्यावास्तापना करण्यात यावे. चौधरी पेट्रोल पंप, कार व बाईक, घरगुती सांडपाणी संपूर्ण पाणी बगीच्या व रस्त्यावर येत आहे. त्याचे योग्य नियोजन करण्यात यावे. सदर निवेदनातील समस्यांची आवर्जून दखल घेऊन योग्य नियोजन व व्यवस्थापना करण्यात यावे अन्यथा मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल.
याप्रसंगी घुग्घूस शहर उपाध्यक्ष सुमित कोहळे, कामगार सेना शहर अध्यक्ष श्रीकांत देठे, सर्कल अध्यक्ष घुग्घुस निखिल बोबडे, शाखा अध्यक्ष घुग्घुस रोशन जांभुळे, शाखा उपाध्यक्ष घुग्घुस आकाश सोनटक्के, विभाग अध्यक्ष. घुग्घुस अमित येमनुरवार, विभाग उपाध्यक्ष घुग्घुस रोशन मांढरे, विभाग संघटक घुग्घुस आदित्य गजभये, शुभम टिग्लवार, गीतेश डोंगे, शुभम कोयडवार, रोशन कडपते आणि मनसे कार्यकर्ता उपस्थित.




