Friday, January 16, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

खाजगी ट्रॅव्हल्सचे भाडे दरपत्रक जारी

यवतमाळ : यवतमाळ – नागपूर, यवतमाळ पुणे, यवतमाळ – मुंबई, यवतमाळ – सुरत, यवतमाळ – सोलापूर, यवतमाळ- कोल्हापूर, यवतमाळ – लातूर, यवतमाळ – नांदेड, यवतमाळ – शिर्डी, वणी – पुणे, वणी – शिर्डी, यवतमाळ- हैद्राबाद, पुसद – पुणे, पुसद – मुंबई, पुसद – शिर्डी, पुसद – नांदेडचा खाजगी ट्रॅव्हल्सचे भाडे दरपत्रक जारी करण्यात आली आहे. प्रवाशांकडून जादा भाडे आकारणाऱ्या चालक व मालकाविरुध्द होणार कारवाई.

तक्रारींसाठी ईमेल, हेल्पलाईन क्रमांक :

तक्रार हेल्पलाईन क्रमांक 02262242666, टोल फ्री क्रमांक १८००१२०८०४० व dyrto.29-mh@gov.in या ईमेलवर करता येणार आहे.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News