Saturday, May 17, 2025

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला देणगी दिल्यास 80(जी) अंतर्गत आयकरात सूट

चंद्रपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, चंद्रपूर येथे 16 ऑक्टोबर 2023 पासून आयकर विभागाचे 80(जी) प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. त्याअंतर्गत इच्छुक व्यक्तींना दान/देणगी करावयाचे असल्यास त्यांना आयकरातून सूट देण्यात येईल. याबाबत अधिक माहितीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, चंद्रपूर येथील वैद्यकीय अधीक्षक कार्यालय, रूम नं. 35 येथे संपर्क साधावा. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील गरीब व गरजू रुग्णांना मदत करण्याचे आवाहन,शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांनी केले आहे.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News