Friday, May 1, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

निर्लेखित वाहनांच्या विक्रीकरीता 23 डिसेंबर पर्यंत निविदा आमंत्रित

चंद्रपूर : निर्लेखित शासकीय वाहनांची विक्री ज्या स्थितीत व जेथे आहे त्या स्थितीत करण्यासाठी इच्छुक खरेदी दारांकडून 23 डिसेंबर 2025 च्या दुपारी 2 वाजेपर्यंत मोहरबंद निविदा मागविण्यात येत आहे.

इन्होव्हा डी व्ही वाहन (क्र. MH३४-९९००) ची उपप्रादेशिक परिवहनन अधिकारी यांनी ठरवून दिलेली बाजारमुल्य किंमत रुपये 3 लक्ष 50 हजार रुपये आहे. सदर वाहन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात उभे आहे.

निविदा फार्मची 1 हजार रुपये असून ते सहाय्यक जिल्हा नाझर, जिल्हा कार्यालय, चंद्रपूर यांच्याकडे कार्यालयीन वेळेत 23 डिसेंबर 2025 च्या दुपारी 2 वाजेपर्यंत प्राप्त करता येईल. लिलावातील अटी व शर्ती बाबत उल्लेख निविदा फार्म मध्ये राहील. त्याच्या अधिन राहून निविदा स्विकारल्या जातील. प्राप्त निविदा 23 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजता उपस्थितांसमोर उघडण्यात येतील.

वरील शासकीय वाहनांचे बाबतीत पुरेशा निविदा प्राप्त न झाल्यास शासकीय वाहनाची विक्री बाबत खुली बोली बोलून लिलाव त्याच दिवशी करण्यात येईल, असे निवासी उपजिल्हाधिकारी डी. एस. कुंभार यांनी कळविले आहे.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News