Thursday, April 30, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

जिल्हा कबड्डी संघ राज्यात द्वितीय

वर्धा : अमरावती जिल्हा येथील नांदगाव पेठ येथे आयोजित 51 विदर्भ ज्युनियर राज्यस्तरीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा मध्ये वर्धा जिल्हा कबड्डी संघांनी उपविजेतेपद मिळविले नांदगाव पेठ येथे दिनांक 29 नोव्हेबर ते 1 डिसेंबर पर्यंत विदर्भ राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते सदर स्पर्धेमध्ये 15 पुरुष संघ व 15 महिला संघांनी सहभाग घेतला होता या स्पर्धेमध्ये वर्धा जिल्हा पुरुष कबड्डी संघांनी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये द्वितीय स्थान प्राप्त करून वर्धा जिल्ह्याचे नावलौकिक केले. या यशाचे श्रेय खेळाडूंनी आई-वडील व वर्धा जिल्हा हौशी कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष महेश ठाकूर व सर्व सदस्यांना देण्यात आले.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News