दिल्ली : देशाचे गृहमंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय नेते अमित शाह यांची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेऊन महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत महायुतीच्या घवघवीत यशाबद्दल अभिनंदन केले.
यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा, शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे, भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खा. प्रफुल पटेल आणि प्रांताध्यक्ष खा. सुनिल तटकरे हे उपस्थित होते.
https://x.com/AjitPawarSpeaks/status/1862205322749755548?t=jYi7lqMge4vHxN5EtSMx6A&s=19




